लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

थकीत पगारासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted self-immolation by employees of Panngeshwar Sugar Factory for arrears of salary | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थकीत पगारासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा, इलेक्ट्रिशियन विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील १५ महिन्यांपासून पगार थकले आहेत. ...

'स्वाभिमानी'ची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शिरोळमधून प्रारंभ होणार - Marathi News | Swabhimani Farmers' Association will hold a protest march from tomorrow to demand the second installment of sugarcane at Rs 400 per tonne | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वाभिमानी'ची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शिरोळमधून प्रारंभ होणार

३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटर निघेल ही पदयात्रा ...

राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता - Marathi News | Eight sugar mills in the state paid installments higher than FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता

गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. ...

गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी - Marathi News | Judging of the season on Wednesday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार असून, या बैठकीला उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ...

यंदा साखर कारखान्यांना करावी लागणार ऊस दराची स्पर्धा - Marathi News | This year the sugar mills will have to compete on the price of sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा साखर कारखान्यांना करावी लागणार ऊस दराची स्पर्धा

येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. उसाला तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ...

मुख्यमंत्री साखर सम्राटांच्या ताटाखालचं मांजर, राजू शेट्टींची घणाघाती टीका - Marathi News | Raju Shetty criticizes Chief Minister Eknath Shinde from sugarcane price | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री साखर सम्राटांच्या ताटाखालचं मांजर, राजू शेट्टींची घणाघाती टीका

अजित पवार सांगतील तेच धोरण राबविणार असाल तर मंत्री समितीच्या बैठकीची गरज काय? ...

मागच्या वर्षी सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी हमीभाव देणारे साखर कारखाने कोणते? - Marathi News | Which are the highest and lowest guaranteed sugar mills last year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागच्या वर्षी सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी हमीभाव देणारे साखर कारखाने कोणते?

मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीला अजून मुहूर्त मिळाला नसून या बैठकीत हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरवण्यात येणार ...

गाळप हंगामाबाबत मंगळवारी काय होणार निर्णय? - Marathi News | What will be the decision on Tuesday regarding the sugarcane harvest season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगामाबाबत मंगळवारी काय होणार निर्णय?

इथेनॉलकरिता वळविण्यात येणाऱ्या साखरेव्यतिरिक्त ८८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज ...